answersLogoWhite

0

(You will need to download and install a font required for this message.)

मित्रानो,

फेसबुक सोशल नेटवर्क स्टेटस अपडेटस आता मराठीतून लिहिणे एकदम सोपे आहे

१) Marathiplus (see link) / या वेबसाईट वर जाऊन F- sign in with facebook वर क्लिक करून लॉग इन करा

२) त्यानंतर उजव्या कोपरया वरील मराठी टायपिंग वर क्लिक करून http://marathiplus.in / वरच्या स्टेटस मध्ये इंग्लिश मध्ये टाईप करा जसजसे तुम्ही स्पेस देत जाल तसे मराठीत रुपांतरीत होईल

३) त्यानंतर share वर क्लिक केल्यावर तुमची फेसबुक सोशल नेटवर्क स्टेटस व http://marathiplus.in / वरची स्टेट्स एकाच वेळी अपडेट होईल

धन्यवाद

(see related link)

फेसबुक, जीमेल आणि इतर कोणत्याही वेबसाईटवर मराठीत कसे लिहाल ?

http://www.netbhet.com/2011/05/how-to-write-in-marathi-on-facebook.html

User Avatar

Wiki User

13y ago

What else can I help you with?